तुळजापूर  / प्रतिनिधी-

शिवअल्पसंख्यांक सेनेच्या तुळजापूर तालुका कार्यकारणी निवडी संदर्भात जिल्हाअध्यक्ष अमीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत  बैठक झाली.

या बैठकीत  शिवअल्पसंख्याक तालुकाप्रमुखपदी- लखन झुंबर थोरात,  तालुका उपप्रमुखपदी- तय्यबअली  राजेखा पठाण,यांची निवड करण्यात आली.

तसेच शिवअल्पसंख्यांक  काक्रंबा विभाग प्रमुख - अहमद चांद अन्सारी सिंदफळ विभाग प्रमुख- श्रीराम नामदेव कुंभार, जळकोट विभाग प्रमुख- नसीर इब्राहिम इनामदार, मंगरूळ विभाग प्रमुख- फिरोज गुलाब चौधरी काटी  विभाग प्रमुख- मंजूर हबीब मुजावर,  काटगाव विभाग प्रमुख- समाधान दगडू कुंभार, आपसिंगा  गणप्रमुख- संतोष रंगनाथ सगरे, जळकोट गणप्रमुख- अशपाक साहेबलाल शेख, काटगाव गणप्रमुख- रज्जाक मौलासाब शेख, नंदगाव गणप्रमुख- असलम गफूर बागवान, चिवरी गणप्रमुख- मल्लिनाथ शंकर सारणे, काटी गणप्रमुख- उमेश नागनाथ गायकवाड यांची निवड करुन जिल्हाध्यक्ष आ. कैलास पाटील, खा. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते   सर्वांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

  यावेळी शाम माळी,राजेंद्र जाधव,इमाम जुनैदी उपस्थित होते. 


 
Top