तुळजापूर  / प्रतिनिधी :- 

तुळजापूर तालुकयातील सिंदफळ स्थित श्रीमुदगुलेश्वर शंभु महादेव मंदीरात रविवार दि. २१रोजी महाकाली अवतर  रुद्र भस्म पुजा मांडण्यात आली होती.हजारो भक्तगणांनी या पुजेसाठी मोठी गर्दी केली होती. त्यांतर  मंदीरात हजारो भक्तांना अन्नदान करण्यात आले. 

 

 
Top