लोहारा/प्रतिनिधी

श्री जगदंबा मंदिर ट्रस्ट लोहारा यांच्या सर्व सदस्यांची बैठक ट्रस्टचे ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद गिरी, उपाध्यक्ष उमाकांत लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व जेष्ठ सदस्य माधव सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी नवरात्र महोत्सव समितीची कार्यकारिणी सर्वानुमते निवड करण्यात आली. 

यामध्ये नवरात्र महोत्सव समितीच्या अध्यक्ष पदी दिनेश गरड, उपाध्यक्षपदी सुमित झिंगाडे, कोषाध्यक्ष पदी शिवराज झिंगाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी डॉ.सुनील मंडले, डॉ.गोविंद साठे, प्राचार्य शहाजी जाधव, अरुण सारंग, प्रवीण कांबळे, प्रशांत माळवदकर, संतोष फावडे, जनक कोकणे, अमोल कासार, शुभम गोसावी, सोनू पाटील, रोहित नारायनकर, स्वप्नील नारायनकर, लहू नारायकर, दिलिप फडेफुलें,व्यंकट पोतदार सर, दिपक पोतदार सर, संभाजी पोतदार, संतोष बंडगर ,बाबा सवार, संजय दरेकर,सतिश गिरी, शिवा थोरात, अंकुश बंडगर, महेश लोहार,सचिन कोळी,महेश शेवाळे, योगेश बाभळे, बाळू सातपुते, विकास थोरात,बाळू कांबळे, शुभम आगळे, सुधीर पाटील,नागेश थोरात, चंदन भरती, आदिनाथ फुलसुंदर, सागर गिरी, गणेश पाटील, जितेश फुलकुर्ते, दामोदर झिंगाडे,अभि रोडगे  यांच्यासह कार्यकते उपस्थित होते.


 
Top