उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मौजे वडगाव सि ता जि उस्मानाबाद येथील गजेंद्र दादा जाधव मित्र मंडळ यांच्या वतीने दिनांक २५ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने महापुरुषांच्या मूर्तीची भव्य मिरवणुक व शोभायात्राची सुरुवात वडगाव गावातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून सुरू होवून हनुमान मंदिर चौकापर्यंत काढण्यात आली.

या भव्य मिरवणुकीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीसह महापुरुषांच्या मूर्तीचे पूजन वडगावचे युवानेते अंकुश मोरे,पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव,सरपंच बळीराम कांबळे,उपसरपंच जयराम मोरे,ग्रामपंचायत सदस्य सुरेश मुळे,लक्ष्मीकांत हजारे,राजेंद्र जाधव,रमेश म्हेत्रे,सुरेश जानराव,सोमनाथ कांबळे,बालाजी पवार सर,सूरज वाडकर,सुनील पांढरे,माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पवार,उत्तम कांबळे,नानासाहेब कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे,उपाध्यक्ष मारुती जाधव,सचिव राजेंद्र जाधव,सदस्य भाऊ कांबळे,दाजीराम कांबळे,अमोल जाधव,धनाजी जाधव,किशोर शिंदे,नितिन कांबळे,तुषार सगट,राम कांबळे,राजेंद्र कांबळे,इंद्रसेन भोवाळ,सुनील जाधव,अविनाश कसबे,गुलाब अडगळे आदी उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुक व महापुरुषांच्या मूर्तीची शोभायात्रा पार पाडण्यासाठी काका कांबळे,शिवाजी कांबळे,संजय जाधव,खंडू कसबे,बिभीषण जाधव,लखन कांबळे,विशाल जाधव,सागर जाधव,कुंडलिक जाधव,शांतीलाल जाधव,सिध्देश्वर पवार,बादल पवार,सागर जाधव,गणेश जाधव,रामा जाधव,अमर कांबळे,विकास कांबळे यांच्यासह गजेंद्र दादा जाधव मित्र मंडळ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती पदाधिकारी गावकरी ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.


 
Top