उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांची अॅड अनिल काळे यांनी मुंबई येथे भेट घेऊन त्यांचा श्री तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी काळे यांनी विविध प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा करुन तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन करण्यासाठी यावे अशी विनंती केली.

 
Top