उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या हस्ते दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.


 
Top