तेर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.सदर उपक्रम अभय फंड, तेर  ग्रामसेवा संघ,कै.चंद्रकलादेवी पाटील इंग्लिश स्कूल, विश्वनाथ कृषी सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चलाविण्यात आला.

  यावेळी रमेश करणावर, तानाजी पिंपळे, केशव सलगर, माधव मगर, राजाभाऊ थोडसरे, नामदेव  गायके, दादाराव आगलावे , सारंग पिंपळे ,रवी कचरे, राहुल नाईकवाडी ,धीरज नाईकवाडी, सोमनाथ आबदारे , एस.एस.बळवंतराव , सुप्रिया चव्हाण, रूपाली पांचाळ,  रत्नमाला पिंपळे , ज्ञानेश्वरी कोळेकर, पार्थ पिंपळे, डॉ.बालाजी खराडे , महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक बेदरे,  सरपंच नवनाथ नाईकवाडी,  ग्रामसेवक प्रशांत  नाईकवाडी ,राम धुमाळ, विजयकुमार खांडेकर,आदर्श कांबळे, गणेश ढोबळे, नाईकवाडी ईश्वरी, खंडू राऊत, नरहरी बडवे,हरी खोटे, अंगद माने, पूर्वा चव्हाण, रणू रफकाळ यानी वृक्षारोपण करण्यासाठी सहभाग घेतला.


 
Top