उस्मानाबाद / प्रतिनिधी-
गुजरात सरकारद्वारा बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची मुक्तता केल्याच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतीना निवेदन दिले आहे.
या निवेदनावर मसूद शेख , खादर खाँ पठाण , समोदिन मशाक ,शेख आयाज , खलिफा कुरेशी, बाबा मुजावर, वाजिद पठाण , इस्माईल शेख ,अनवर शेख ,बिलाल तांबोळी, एजाज काझी , शेख अतिक , मुस्तफा खान , मन्नान काझी , मेहमूद मुजावर, गयाज मुल्ला , बाबा मुजावर , अवेज मोमीन , अझर मुजावर ,तोहीद शेख, पीरजादे अफरोज, पठाण सैफ अली , शेख शाहरेक , समीर शेख , अन्वर शेख , सय्यद यासिर , इत्यादीच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत