उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  जुगार खेळल्याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 5 गुन्ह्यांतील 10 आरोपींस महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) च्या उल्लंघनाबद्दल मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब यांनी   प्रत्येकी 500 ₹ दंड व कोर्ट उठेपर्यंत बसुन राहण्याची शिक्षा सुनावली आहे. 
Top