उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या वार्षिक निवडणूक बुधवारी (दि.6) पार पडली. या निवडणुकीत जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुधाकर मुंढे यांची निवड झाली आहे. 

यानिमित्त सुधार मुंढे यांचा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी अ‍ॅड. एन.डी. पाटील, अ‍ॅड प्रविण शिंदे यांची उपस्थिती होती.


 
Top