लोहारा/प्रतिनिधी

लोहारा शहरातील बाळासाहेब लांडगे (वय 54) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोलापूर येथे दि.8 जुलै 2022 रोजी उपचारादरम्यान   निधन झाले आहे. 

 त्यांच्या पाश्चात्य दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे. हे लोहारा हायस्कूल शाळेत शिक्षक होते. 

 
Top