उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या उस्मानाबाद शहर अध्यक्ष पदी पोपट कुंडलिक बगाडे यांची निवड करण्यात आली आहे. सुरेश बिराजदार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,माजी आमदार राहुल मोटे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनराव गोरे  यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध असल्याचे ही दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद केले आहे पोपट कुंडलिक बगाडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी उस्मानाबाद शहराध्यक्ष पदी निवड झाल्याने उस्मानाबाद शहर व जिल्ह्यातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

 
Top