तुळजापूर / प्रतिनिधी-

 काँग्रेसचे जेष्ट नेते माजी मंञी मधुकर चव्हाण यांनी  पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष  श्रीकांत कदम यांच्या मातोश्री कै. लक्ष्मीबाई कदम यांचे  निधन झाल्याचा पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.१५रोजी त्यांच्या निवासस्थानी जावुन सात्वंन केले. 

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक अमर मग,  शहराध्यक्ष भारत कदम, नगरसेवक सुनिल रोचकरी , नगरसेवक  रणजित इंगळे,  युवक अध्यक्ष लखन पेंदे, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार , तालुकाउपप्रमुख तथा खरेदी विक्रि संघ संचालक सुनिल जाधव,  खरेदी विक्रि संघ संचालक श्रीकांत वाघे सह प्रविण कदम, श्रवणराजे कदम उपस्थितीत होते.

 
Top