तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील मंगरुळ   येथे दिंव्यांग यु आयडी वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमास मंगरूळ गावचे सरपंच महेश   डोंगरे ,उपसरपंच गिरीश सर डोंगरे , प्रहार संघटनेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष शशिकांत मुळे शिवसेना उप तालुकाप्रमुख सुनील जाधव ग्रामपंचायत सदस्य आदमशा फकीर वीरेश डोंगरे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व तुळजापूर प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष नागेश कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन  दिव्यांगासाठी  सतत कार्यरत असणारे मनोज डोंगरे यांनी केले होते

 
Top