तुळजापूर / प्रतिनिधी-

पंचायत समितीच्या वीस जागेसाठी गुरुवार दि.२८रोजी  आरक्षण काढण्यात आले.  या आरक्षण सोडतीत अनेक इच्छुकांना धक्का बसला असून तालुक्यातील  २० गणांची आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे : 

निश्चीत करण्यात आलेले निर्वाचक गणांचे आरक्षण 

अनुसूचित जाती - काटगाव 

अनुसूचित जाती महिला  - केशेगाव - काटी 

 नागरिकांचा मागास प्रवर्ग - जळकोट  काक्रंबा

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - सिंदफळ  - अणदूर ३ - नंदगाव 

 सर्वसाधारण - चिवरी , मंगरुळ  , आरळी बु ,  - सावरगाव , येवती , खुदावाडी , हंगरगा नळ.

सर्वसाधारण महिला - अपसिंगा २ ) - सलगरा दिवटी किलज - वडगाव काटी  - तामलवाडी

अनुसूचित जाती महिला  - केशेगाव - काटी

पंचायत समिती आरक्षण मध्ये अपेक्षित पन्नास टक्के महिलांन साठी सुटले आहे


 
Top