तेर / प्रतिनिधी-

आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनच्या ग्रामीण टपाल सेवक च्या महाराष्ट्र व गोवा सर्कल च्या उपाध्यक्षपदी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील काॅ.बाळासाहेब बुबणे यांची निवड करण्यात आली.

सोलापूर येथे आयोजित आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनच्या व्दिवार्षिक अधिवेशन संपन्न झाले.या अधिवेशनात जनरल सेक्रेटरी पी.पांडूरंग यांनी तेर येथील काॅ.बाळासाहेब बुबणे यांची महाराष्ट्र व गोवा सर्कलच्या उपाध्यक्षपदी निवड केली.


 
Top