उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पुणे कोथरूड यशवंत राव चव्हाण नाटयगृहात प्रशांत दामले फॅन फॉऊडेशन टी - स्कूल यांच्या प्रशिक्षण प्रशस्तीपत्र प्रदान सोहळ्यादरम्यान पुढील युवा पिढी उत्तम रंगकर्मी निर्माण होण्यासाठी या अकादमीची स्थापना केली आतापर्यंतच्या २२ तुकडीतील अनेक प्रशिक्षणार्थींना सध्या विविध मालिकेत अभिनय करण्याची संधी मिळाली असे मनोगत प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले त्याच बरोबर देवगिरी प्रांत उस्मानाबाद जिल्हा संस्कार भरती च्या वतीने पांरपारिक टोपी , संस्कार भारती दैनंदिनी , सन्मान चिन्ह जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी , देवगिरी प्रांत सहचित्रकला विधा प्रमुख तथा जिल्हामार्गदर्शक शेषनाथ वाघ उस्मानाबाद विशेष प्रशिक्षणासाठी अक्षय भन्साळी आकाश अरविंद पाटील यांच्या  उपस्थितीत सन्मान करण्यात आला.


 
Top