तुळजापूर / प्रतिनिधी-
श्रीतुळजाभवानी मातेचे पुजारी नारायणराव गणपतराव झाडपीडे (९० ) यांचे मंगळवार दि. २६रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन नातू, दोन सूना व दोन नात सूना असा परिवार आहे. त्यांच्यावर मोतीझरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.