तुळजापूर / प्रतिनिधी-

 आ.निलेश लंके   व माजी मंञी  मधुकर चव्हाण  यांनी  पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष  श्रीकांत कदम यांच्या मातोश्री कै.लक्ष्मीबाई कदम यांचे   निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि.१७ रोजी त्यांच्या निवासस्थानी जावुन सात्वंन केले.

यावेळी सोंडकर गुरुजी, पंचायत समिती माजी सभापती तथा जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, खरेदी विक्री संघ चेअरमन तथा शिवसेना शहराध्यक्ष सुधीर परमेश्वर कदम, पं स  माजी उपसभापती तथा सरपंच अशोक पाटील, उपाध्य मंडळाचे अध्यक्ष अनंत कोडो, गिरीष देवळालकर,  नगरसेवक पंडीत जगदाळे,  विजय  कंदले, ्रदीप अमृतराव , सचिव कुमार नाईकवाडी , माजी अध्यक्ष संजय खुरूद, डाँ.सतिश महामुनी, बाळासाहेब शामराज, उमेश गवते, अँड नागनाथ कानडे,   धर्यशिल पाटील,   संदीप गंगणे,  शरद जगदाळे,  गणेश नन्नवरे, गोविंद देवकर, अभिजीत   कदम, अँड नागनाथ कानडे ,अमोल कुतवळ, सतिश बांडे, लक्ष्मण पवार,  प्रविण कदम,  श्रवणराजे कदम उपस्थितीत होते.


 
Top