उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारत देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा अभूतपूर्व मतांनी झालेल्या ऐतिहासिक विजयाचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने धाराशिव शहरात फटाके फोडून, गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 यावेळी नितीन काळे, सुधीर पाटील, सुनील काकडे, राहुल काकडे, इंद्रजीत देवकते, राजसिंहा राजेनिंबाळकर, अभय इंगळे, सदानंद अकोसकर, पिराजी मंजुळे, प्रविण सिरसाठे, प्रविण पाठक, नरेन वाघमारे, सुजित साळुंखे, अमोल पेठे, सूरज शेरकर, संदीप कोकाटे, संदीप इंगळे, मोहन मुंडे, प्रकाश तावडे, वैभव हंचाटे, व्यंकट कोळी, सुंदर कोळी, प्रताप कोळी, किर्तीकुमार कोळी, अजय कोळी, सुनील कोळी यांच्यासह भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top