उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यात आज सकाळी 8 : 00 वाजेपर्यंत मागील 24 तासात 44 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, आतापर्यंत 243.2 मि मी पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे.                                     

 जिल्ह्यात आज दि. 13 जुलै 2022 रोजी  सकाळी 8 :00 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत तालुकानिहाय मिली मीटर मध्ये झालेल्या पावसाची माहिती अशी -- कंसात दिलेले आकडे आतापर्यंत झालेल्या पावसाचे आहेत ... उस्मानाबाद - 53 .5 ( 260 ), तुळजापूर - 42.2 ( 306 .9 ) , परांडा - 21. 4 ( 178.3 ) ,  भूम - 38.2 ( 228.7 ), कळंब - ,53 .3 ( 234 ), उमरगा - 53.5 ( 262 ), लोहारा - 47.1 ( 224.2 ), वाशी -- 41 .7 ( 311.3  ).

 
Top