उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील कृषी महाविद्यालय आळणी गडपाटी येथे यवतमाळ येथील कृषी ज्ञानदा बहुउद्धेशिय शैक्षणिक संस्था यवतमाळ द्वारा संचलित संपूर्ण रँक परिवार चे संस्थापक अध्यक्ष प्रा.पंढरी पाठे सर यांचे स्पर्धा परीक्षा,पदव्युत्तर पदवी मार्गदर्शन आणि विद्यार्थी चर्चा सत्र कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात  विचार विनिमय, व्यक्तिमत्त्व विकास, दैनंदिन जिवन जगत असताना आपण कसे पाहिजे यासह अनेक विषयावर प्रा.पाठे सरांनी मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटील सर,प्रा.बुरगुटे, प्रा.पाटील मँडम,प्रा.गुरव, प्रा.सुतार, महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा.घाडगे सर,प्रा. जगधने, प्रा.गार्डी,प्रा गायकवाड, प्रा.वाकळे,सुत्रसंचालन प्रा.भालेकर यांनी केले यावेळी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top