उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी उस्मानाबाद जिल्ह्यातील मजहर शेरीकर यांची निवड करण्यात आली आहे . खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यालयात सत्कार करून नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख , रविकांत वरपे , कादर खान , खलीफा कुरेशी , पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते , मजहर शेरीकर यांच्यावर महाराष्ट्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


 
Top