परंडा/ प्रतिनिधी-

 शहरातील शिक्षक वसाहत भागामधील विकास कामांचा शुभारंभ  नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी वाजिद दखनी, राहुल बनसोडे बब्बू जीनेरी , धनंजय जाधव  , सर्फराज कुरेशी, संजय घाडगे , तनवीर मुजावर,तय्यब शेख,अझहर शेख,अॅड.सतिश माने,शिवाजी पंडीत सर, संतोष वाडकर, अजिनाथ शेळके, प्रशांत माने आदी उपस्थित होते.

मागील 30 वर्षा पासुन विकासा पासुन वंचित असणाऱ्या या भागातील नागरिकांनी रस्ते व अंतर्गत गटारी व्हाव्यात यासाठी अनेक वेळा मागणी केली होती. नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर यांच्या प्रयत्नांतून या भागातील नागरिकांचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


 
Top