उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लोकनेते कै. पवन राजेनिंबाळकर यांना उस्मानाबाद येथील पवनराजे कॉम्प्लेस येथील पूर्णाकृती पुतळ्यास १६ व्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, मकरंद राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, तालुका प्रमुख सतिश सोमाणी, माजी नगरराध्य दत्तात्रय बंडगर, शहरप्रमुख संजय मुंढे, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे, माजी तालुका प्रमुख दिलीप जावळे, भिमा जाधव, सचिन शेंडगे, दिनेश बंडगर, आण्णासाहेब देटे, बंडू आदरकर आदी उपस्थित होते.


 
Top