परंडा  / प्रतिनिधी-

 लोकनेते गोपीनाथ  मुंडे यांच्या  स्मृतीदिनानिमित्त आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या येथील भाजपा संपर्क कार्यालयात श्रृध्देय, लोकनेते, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन  युवानेते संकेतसिंह ठाकूर यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले.

 यावेळी जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, महावीर तनपुरे मेजर, तानाजी पाटील, कांतीलाल पाटील, तुकाराम हजारे, सारंग घोगरे, सागर पाटील, लिमकर सर तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top