तुळजापूर  / प्रतिनिधी- 

येथील माजी नगरसेवक  कै. विश्वास काका इंगळे विचार मंच   यांच्यावतीने  नगरपरिषद शाळा क्रमांक 2 येथे विद्यार्थ्यांना अजित बाबा इंगळे यांच्या  हस्ते शालेय  शिक्षणाचे साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित युसूफ भाई मामा शेख, आरिफ बागवान, श्रीकांत   रसाळ, गणेश अणदूरकर, मयूर शिंदे, केदारनाथ पांढरे ,सुरज दांडे, संदीप कदम, नागू इंगळे , कावरे सर,  रोचकरी सर, शेटे सर, पाटील सर व सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top