परंडा/ प्रतिनिधी-

 उस्मानाबार जिल्ह्यातील वाशी  येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन व संचालक यांचा भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते त्यांच्या “संवाद” निवासस्थानी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

 यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा वाशी न.पं.चे उपनगराध्यक्ष सुरेशबप्पा कवडे, नवनिर्वाचित चेअरमन नानासाहेब कवडे, सदस्य बालाजी कवडे, सुभाष जगताप, शिवशंकर चौधरी, अहेमद काझी, प्रधुम्न केळे व नगरसेवक संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.


 
Top