नळदुर्ग / प्रतिनिधी- 

नळदुर्ग शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कल्पना गायकवाड यांनी प्रसंगावधान राखुन अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणाला स्वताच्या गाडीतुन उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून त्याचे प्राण वाचविले. कल्पना गायकवाड यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.


 
Top