परंडा / प्रतिनिधी-

अंत्यत गरिब कुटुंबात जन्म घेेतलेल्या परंडा तालुक्यातील सरणवाडी गावचा मुलगा कृष्णा जाधव याने आपल्या क्रिकेटच्या खेळात सराव व सातत्य याच्या जोरावर इंडोनेशियन क्रिकेट संघात निवड झाली.

त्याच्या कार्याचा अभिमान व गौरव वाटला म्हणून येथील सरगम उद्योग समुह व मित्रपरिवार यांच्यावतीने सरगम चष्माघर याठिकाणी कृष्णा जाधच यांचा गौरव सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष बाशाभाईशहा बर्फिवाले, अॅड.जहिर चौधरी,नगरसेवक जावेद पठाण, प्रतिष्ठीत व्यापारी संजय कोळगे, बाळासाहेब  घोगरे सर वृक्षसंवर्धन ,नसीरभाई शहाबर्फिवाले,रविंद्र थोरात सर,इलाईशहा,कैफ’,जहिर,सोहेल यांची प्रमुख उपस्थिती होती.कृष्णाच्या भावी कारकिर्दींस शुभेच्छा देण्यात आल्या.

 
Top