तुलजापूर/ प्रतिनिधी-

 मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघाटनेच्या महाराष्ट्र राज्य “ सचिव “ या पदावर  तुळजापूर  येथील स्वरुप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.

पुणे येथे शनिवार दि. २८ रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत  संघटनेचे अध्यक्ष माजी मंञी  आ . रमेशदादा बागवे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष अविनाश बागवे सह राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थितीत होते. या निवडीचे स्वागत  मातंग समाज बांधावातुन होत आहे.

 

 
Top