मुरुम / प्रतिनिधी-

 मायक्रोकॉम संगणक संस्थेच्या वतीने वैद्यकिय पदवी परिक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केलेल्या डॉ. आयेशा जमादार व डॉ. खुतेजा जमादार यांचा सत्कार  करण्यात आला. 

 यावेळी  पोलिस  उपनिरीक्षक अनुसया माने   , पोहेकॉ. सुनिता राठोड, मायक्रोकॉमचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला यांची उपस्थिती होती.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  शिल्पा जाधव, रऊफशा मुर्शद, अविनाश खवडे, स्वागत धुरे यांनी  पुढाकार घेतला. प्रा. मुल्ला यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले.

 
Top