तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तालुक्यांतील वडगाव देव येथे युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन युवा सेना तालुका प्रमुख  प्रतिक रोचकरींचा हस्ते यांच्या हस्ते करण्यात आले. 

 यावेळी असंख्य युवकांनी  युवासेनेत प्रवेश केला. यावेळी   प्रसाद रोचकरी, वैभव भोसले, निरंजन मगर आदींसह शाखा प्रमुख अंबाजी देवकते, उपाध्यक्ष योगेश मुर्टे, शाखाप्रमुख राममगर, सचिन बनछेडे, बाळु मुर्ट , बालाजी काकडे, हनुमंत काकडे, मनोज देवकते, रविकांत मुंढे, राहुल गवळी, खंडु वाघमारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top