तुळजापूर / प्रतिनिधी-

  सुप्रसिद्ध सिनेअभिनेञी अमृता खानविलकर यांनी रविवार दि.२२रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन श्रीतुळजाभवानी मातेची पुजा करुन मनोभावे दर्शन घेतले. देविदर्शनानंतर त्यांचा माजी मंञी आ.  मधुकर चव्हाण यांनी देविची प्रतिमा देवुन सत्कार केला.

यावेळी  संकेत वाघे पुजारी ,  शाहु रोचकरी,   गणेश अणदूरकर आदी उपस्थित होते. सिनेअभिनेञी अमृता खानविलकर या देवीदर्नशनार्थ आल्या असता मंदीरात त्यांना पाहण्यासाठी व त्याचा सोबत सेल्फी काढण्यासाठी खास महिलांनी ऐकच गर्दी केली होती.

 
Top