उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरात संभाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी  अॅड.अनिल काळे, प्रकाश जगताप,  विश्वास   शिंदे, माजी नगराध्यक्ष प्रदिप साळुंखे, धनंजय शिंगाडे, प्रतापसिंह पाटील, आदित्य गोरे, राजसिंह राजेनिंबाळकर,खंडु राऊत,नगरसेवक सोमनाथ गुरव,रोहित निंबाळकर, प्रदिप मुंडे, शहराध्यक्ष संजय मुंडे, तेली समाज समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, अग्निवेश शिंदे, प्रशांत पाटील, पंकज पाटील, मनोज पडवळ आदिंनी संभाजी महाराज चौक, शाहु नगर,तेरणा कॉलेज जवळील दत्त नगर येथे जगदंब ग्रुपच्या वतीने साजरी होणारी,भाजी मंडई येथे  शहरात संभाजी महाराज जयंती मोठया उत्साहाने मान्यवरांच्या हस्ते पुजन करून साजरी करण्यात आली.


 
Top