उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रमजानच्या पवित्र महिन्याचे औचित्य साधून उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने उस्मानाबाद येथे इफ्तार पार्टी संपन्न झाली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, ज्येष्ठ नेते विश्वासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, जमेतूल कुरेशचे अध्यक्ष हाजी उस्मान कुरेशी, जाफर मौलाना, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पटेल, संघटक राजाभाऊ शेरखाने, वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, माजी नगरसेवक मुनीर कुरेशी, जनता बँकेचे संचालक आशिष मोदाणी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस जावेद काझी, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, माजी नगराध्यक्ष विजय मुद्दे, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, प्राचार्य दिलीप गरुड, प्रा.वसंत मडके, युवक काँग्रेसचे उमेश राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक अलीम शेख, ओबीसी विभागाचे प्रदेश सदस्य धनंजय राऊत, विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष विश्वजित शिंदे, मानवाधिकार विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रेम सपकाळ, प्रदेश संघटक अहमद चाऊस, ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक बनसोडे, सय्यद फारूक हुसेन, इरफान कुरेशी, अतुल देशमुख, अतुल चव्हाण, स्वप्नील शिंगाडे, महादेव पेठे, सौरभ गायकवाड, मेहराज शेख, संतोष पेठे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, मूहिब शेख, शहर उपाध्यक्ष आरेफ मुलानी, हबीब शेख, जमिल सय्यद, कफिल सय्यद, अदनान सिद्दीकी, इम्रान हुसैनी, नियामत मोमीन, सद्दाम हुसेन, अस्लम मुजावर, शाकेर शेख, रिझवान शेख यांनी परिश्रम घेतले.

उस्मानाबाद येथील प्रसिद्ध ख्वाजा शम्सोद्दीन गाजी रहे दर्ग्याच्या समोर संपन्न झालेल्या या इफ्तार मध्ये शेकडो मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला

 
Top