उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रेम रतन धन पायो, सुर्यवंशी, मणीकर्णिका , पती पत्नी और ओ , डॉ. अमोल कोल्हे मुख्य भुमिकेतील ‘राजा शिव छत्रपती मालिका ‘ , शेर शिवराज , फर्जंद,पावनखिंड, काशीबाई , कोन बनेगा करोडपती प्रतिकृती, अजिंठा अश्या अनेक मालिकेचे चित्रीकरण ज्या स्थळी झाले त्याच बालगंधर्व , देवदास , १९४२ लव्ह स्टोरी , हम दिल दे चुके अश्या अनेक चित्रपटाचे कलादिग्दर्शनाबरोबर जी.डी . आर्ट शिक्षणा नंतर छायाचित्रणाने सुरु झालेला प्रवास एका मराठी माणसांनी जिद्दीने कोणीतीही चित्रपट क्षेत्रातील पार्श्वभूमी नसताना कष्टाने कलादिग्दर्शनाचे अनेक पुरस्कारांनी सन्मानित कर्जत येथे एन.डी. फिल्म स्टुडिओचे सर्वेसर्वा नितीन चंद्रकांत देसाई यांचा श्रीतुळजा भवानी वर अपार श्रद्धा असलेल्याने श्रीदेवीपदस्पर्शाचे हळदी कुंकु , लिंबू श्रीपळ श्रीदेवीप्रतिमा भेट देण्यात आली याप्रसंगी स्नेहीमित्र कलाध्यापक शेषनाथ दगडोबा वाघ कु. सार्थकी वाघ ,चि. सत्यहरी वाघ तसेच कला उत्सव २२ दरम्यान डॉ.भाग्यश्री नितीन शेंदारकर उपस्थित होते तरी मराठी माणसाच्या कर्जत( मुंबई) येथील एन.डी.फिल्म स्टुडिओ नक्की भेट द्यावी असे स्थळ आहे.


 
Top