उस्मानाबाद / प्रतिनिधी-

क्रीडा अधिकारी कार्यालय तुळजाभवानी स्टेडीअम उस्मानाबाद व विर कराटे फॉऊडेशन यांच्या संयुक्त विदयमाने आयोजीत उन्हाळी कराटे प्रशिक्षण शिबीरास भेट देऊण खेळाडुंना मार्गदर्शन केले .  प्रशिक्षक सेन्साई मनोज पतंगे हे कराटे शिबीरातील खेळाडुंना स्पोर्ट कराटे व सेल्फ डिफेन्स चे प्रशिक्षण देत आहेतखेळाडुंचा ही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  या प्रसंगी  जिल्हा क्रीडाअधिकारी मीरा रायबाण मॅडम , क्रीडाधिकारी कैलास लटके सर, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे मॅडम , यांची प्रमुख उपस्थीती होती .  महमद रफी शेख टेक्नीकल डायरेक्टर लाठी इंडिया यांनी शिबीरातील खेळाडुंना लाठी चे प्रशिक्षण दिले.  शिबीर प्रशिक्षक मनोज पतंगे सेन्साई संतोष नांगरे सर  यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

 
Top