उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सुप्रियाताई सुळे या उस्मानाबाद जिल्ह्यात दौरा असताना त्यांनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात तेर  येथे येथून केली.  या भेटी दरम्यान त्यांनी तेर येथील सक्षणा सलगर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सलगर कुटुंबीयांनी त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत करत अ

औक्षण केले.

 सुप्रियाताई सुळे यांचाही अगोदर   शरदचंद्र पवार  यांनी नुकतीच 6 मार्च रोजी सक्षणा यांचा आकुबाई पाडोळी मतदारसंघात एक मोठा  मेळावा घेतला होता .यावेळी या मेळाव्याचे आयोजन सक्षणा सलगर यांनी केले होते . पवार साहेब देशाचे नेते असून देखील एका सामान्य कार्यकर्त्यांसाठी मेळाव्यासाठी उपस्थित होते. तब्बल साडेपाच तास त्यांनी यासाठी दिले होते.   खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सक्षणा सलगर यांच्या घरी भेट देऊन सामान्य कार्यकर्त्यांची त्यांना कदर आहे व त्यांच्या संदर्भात त्यांचे प्रेम आहे की पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

 
Top