उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तेर येथे  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

 यावेळी संस्थापक सचिव पृथ्वीराज आंधळे ,अध्यक्ष अविनाश आगाशे,उपाध्यक्ष नागेश फंड मा।पंचायत समिती सदस्य बाबुराव नाईकवाडी,युवासेना उपतालुका प्रमुख अविनाश इंगळे,राष्ट्रवादी काँग्रेस युवक  सचिव आकाश नाईकवाडी,सरपंच नवनाथ नाईकवाडी,उपसरपंच रविराज चौगुले, ,फैसल काझी,सुमित जाधव,अक्षय कांबळे,अमोल फंड,गुडू मुळे,भास्कर माळी,सुजित आंधळे,मंगेश माने,अक्षय कांबळे,राजेश अंबड,किरण थोडसरे,भास्कर माळी,व इतर सर्व सहकारी उपस्थित होते.


 
Top