उस्मानाबाद / प्रतिनिधी-

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले चौक येथे  त्यांच्या प्रतिमेस मा. विलास जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गणेश माळी तहसीलदार उस्मानाबाद यांची उपस्थिती होती.

यावेळी पांडुरंग लाटे भाजपा , खलील सय्यद , पृथ्वीराज चिलवंत ,नेते शिवानंद कातले, धनंजय रणदिवे पुण्यनगरी, महादेव माळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,  जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजी ओमन  , किशोर माळी ,अजित माळी, काकासाहेब कांबळे, बाबासाहेब जानराव, अमोल सुरवसे, मनीषा राखुंडे ,आकाश वाघमारे ,रवी कोरे, सचिन चौधरी, सौदागर गोरे, दत्ता गोरे, अमोल माळी, बाळासाहेब गोरे, अमर माळी, नामदेव वाघमारे, गणेश वाघमारे, इत्यादी उपस्थित होते.


 
Top