उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राम नवमी साजरी करण्यात आली. यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ठ प्रदेश सह संयोजक दत्ता कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजप शहराध्यक्ष राहुल काकडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहाराजेनिंबाळकर, भाजयुमो शहराध्यक्ष सुजित साळुंके, श्रीराम सूर्यवंशी, मा नगरसेवक बालाजी कोरे, उद्योजक गणेश जाधव, रामराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष किरण काकडे, मालोजी सूर्यवंशी, सदानंद अकोसकर, उमेश राजे, अभिषेक बागल, लक्ष्मण माने, शिवानंद कथले, भाजप उपशहाराध्यक्ष मेसा जानराव, शेषेराव उंबरे, पद्माकर शेरखाने, प्रीतम मुंडे, संदीप इंगळे, अमोल पेठे, कृष्णा कुंभार, धीरज पतंगे, तानाजी गोरे,प्रकाश शिंदे, राहुल शिंदे, अभिजित गोरे, दीपक काकडे, शुभम सावंत, मिमोह अडसूळ यांच्यासह नागरिक सहभागी होते. समितीच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले.

 
Top