तुळजापूर / प्रतिनिधी-

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुख मानसी सुर्वे यांनी गुरुवार दि. ७ रोजी दुपारी  श्री तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले.यावेळी त्यांचा रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान विभाग तुळजापूर यांच्या वतीने देवीची प्रतिमा,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

 यावेळी प्रकाश भंडे,जिल्हा संघटक विशाल केदार तसेच राज्य संघटक ज्ञानेश्वर काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top