तेर / प्रतिनिधी-

तेर येथील संत गोरा कुंभार फार्मस प्रोडयुसर कंपनी च्या शासकीय हमीभाव हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ खा.ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आ.कैलास घाडगे- पाटील,सतिष सोमाणी, महादेव खटावकर, अनंत भक्ते, अविनाश इंगळे, नामदेव कांबळे, अनंत कोळपे, अमोल थोडसरे,हिज्जू काझी,रतन नाईकवाडी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top