तुळजापूर / प्रतिनिधी-

संभाजीनगर येथे झालेल्या  निश्चय मेळाव्यात  युवासेना सचिव वरूण सरदेसाई  यांनी तुळजापूर तालुका  युवासेनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. व  कामकाजाबाबतीत समाधान व्यक्त करुन पुढील निवडणुंकासाठी युवा सेनेच्या कार्यकत्यांनी कामास लागावे आपल्या सरकारने केलेली विकास कामे घरोघरी पोहचविण्यासाठी काम करावे अशी सुचना िदल्या. 

  यावेळी त्यांचा सत्कार तालुकाध्यक्ष प्रतिक रोचकरी केला. यावेळी उपस्थितीत युवासेना ,जिल्हाध्यक्ष ,अक्षय ढोबळे, लखन  कदम, विकास भोसले,ओंकार काळे,सुनिल कदम ,सोमनाथ बुड्डे आदी उपस्थितीत  होते. 

 
Top