उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम   राजसिंहा राजेनिंबाळकर जिल्हाध्यक्ष,भारतीय जनता युवा मोर्चा,उस्मानाबाद यांच्या वतीने जिल्ह्यातील स्वातंत्र सैनिकांचा   व कुटुंबीयांचा सन्मान भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नितीन काळे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद यांच्या हस्ते करण्यात आला. य  

उस्मानाबाद येथील सन्मान सोहळ्यास स्वातंत्र्य सैनिक बूबासाहेब जाधव चिलवडी,जी वाय यादव सर,भास्कर राव सांबराव नायगावकर तुळजापुर येथे श्री गंगाधर मुसळे या स्वतंत्रसैनिकांचा सन्मान करण्यात आला.

 यावेळी उपनगराध्यक्ष अभय इंगळे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ओम नाईकवाडी  ,सतिश जाधव, सरचिटणीस देवा नाईकल,जिल्हा सरचिटणीस कुलदीप भोसले  ,शहराध्यक्ष सुजित साळुंखे,आत्मनिर्भर जिल्हा संयोजक सचिन लोंढे,प्रवीण शिरसाठ  ,दाजी अप्पा पवार  ,गिरीश पानसरे ,गणेश मोरे,हिम्मत भोसले,मेसा  जानराव ,अक्षय नायगावकर  ,जगदीश जोशी ,धनराज  नवले,सार्थक पाटील ,आदित्य इंगळे, तुळजापुर येथुन युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंदजी कंदले, राम चोपदार, राजेश्वर कदम,परंडा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल पाटील,उमरगा शहराध्यक्ष अजय पाठक यांच्यासह जिल्हाभरातुन पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विविध ठिकाणी स्वातंत्र्य सेनानी कुटुंब सदस्यांना भेट देऊन सद्भावना व्यक्त केल्या.

 
Top