उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील  समता मध्यवर्ती गणेश मंडळाच्या वतीने श्रीराम नवमीनिमित्त  शुध्द व थंड जार पाणपोईचे अामदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी भाजपाचे ‍जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, भाजपा शहराध्यक्ष राहुल काकडे, नगर सेवक व्यंक्टेश कोरे, अभिजीत काकडे, दाजीअप्पा पवार, संदीप इंगळे, राज निकम, गणेश इंगळगी,  समता मध्यवर्ती गणेश मंडळाचे मार्गदर्शक ॲड.अमर लाव्हरे, संदीप साळुंके, समर्थ हाजगुडे, निखिल शेरखाने, संजय रणखांब, अनिकेत गवळी, अमित साळुंके, माऊली पंडीत, कौस्तुभ वैद्य, वैभव गरड, प्रकाश खटके, शुभम जगदाळे आदी मंडळाचे सदस्य व नागरिक मोठया संख्येने उपस्थीत होते.

 
Top