तुळजापूर / प्रतिनिधी-

  छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुराष्ट्र सेना तुळजापूर यांच्या वतीन साजरी करण्यात आली.  यावेळी  नगराध्यक्ष सचिन रोचकरी व जेष्ठ धारकरी  नंदकुमार पाटील, विजय कंदले यांच्या हस्ते मूर्तीस दुग्धाभिषेक घालण्यात आला तसेच ध्वजपूजन करण्यात आले.

   जयंतीनिमित्त “१९९० साली काश्मीर मधील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे” माहितीपर प्रदर्शन दाखवण्यात आले . यावेळी गिरीश लोहरेकर,परीक्षित साळुंके,उमेश कदम,योगीराज जाधव,जिओत्तम जेवळीकर, प्रशांत साबळे,सौरभ कदम,राजू भोरे,अंबरेश्वर देशमुख,दीपक पलंगे,महेश गरड, बाळासाहेब शामराज, राजू भोसले,संजय सोनवणे,मेघराज बगल,रोहित बगल,दयानंद शिंदे,उमेश कदम,संदीप कदम,अभिषेक पवार,वेदांत जेवळीकर, सत्यजित साठे आदी उपस्थित होते.


 
Top