उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरात विश्वभुषण बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समिती 2022 च्या अध्यक्षपदी विशाल गंगाधर शिंगाडे यांची तर कार्याध्यक्षपदी सतिश बाबुराव कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सालाबादाप्रमाणे जयंती  धनंजय शिंगाडे युवा प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन उस्मानाबाद शहरात साजरी होत आहे

 या जयंतीची कार्यकारणी उपाध्यक्षपदी संतोष हंबीरे,संजोग पवार,कोषाध्यक्ष सागर चव्हाण सचिव सिध्दार्थ सोनवणे,सहसचिव प्रज्ञावंत ओव्हाळ,सास्कृतीक प्रमुख ताहेर शेख,सुगत सोनवणे,अविनाश बनसोडे,प्रफुल पवार,शशिकांत माने,सुमित शिंगाडे,सुरज शहापाल,सतिश ओव्हाळ,मिरवणुक प्रमुख नितेश जानराव,लखन गायकवाड,नितिश पेठे,अतिश बनसोडे,अविनाश शिंगाडे,आकाश शिंगाडे,आकाश माळाळे,सागर बनसोडे,शुभम शिंगाडे संरक्षण प्रमुख महेश शिंगाडे,सत्यजित माने,पवन गंगावणे,सौरभ शिंगाडे,ओम पेठे,अजय कदम,सत्यम सातपुते,अनिकेत क्षिरसागर,शाहेद शिंगाडे,प्रशांत कांबळे,प्रितम शिंगाडे मार्गदर्शक धनंजय नाना शिंगाडे प्रमुख सल्लागार भाऊसाहेब उंबरे,आबासाहेब खोत,रवि कोरे आळणीकर,लक्ष्मण माने,अभिजित गिरी,डी एन कोळी,शुभाष पवार किशोर लोंढे,रावसाहेब शिंगाडे,भिमराव बनसोडे,प्रताप बनसोडे,विक्रम गायकवाड,शरणम शिंगाडे,नंदकुमार शेटे यांची सर्वानुमते निवड करून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी धम्मपाल कांबळे,यशवंत शिंगाडे,अनिकेत क्षिरसागर,मनोहर वाघमारे,सागर बनसोडे,दिग्विजय शिंगाडे,सारीपत शिंगाडे,सुमित शिंगाडे,रविंद्र सुर्यवंशी आदिंची उपस्थिती होती.

याबैठकी प्रसंगी सर्व जाती धर्मातील जेष्ठ प्रमुख पदाधिकारी यांनी यावर्षीचा अध्यक्ष बौध्द समाजाचाच व्हावा यासाठी आग्रह धरला व ओ बी सी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन यावर्षीचे अध्यक्षपद स्विकारले.यानंतर याबैठिस मार्गदर्शक धनंजय नाना शिंगाडे यांनी बहुजन समाजातील लघू उद्दोजकांना शेतकर्यांप्रमाणे मिळावी यासाठी पुढाकार घेणार तसेच व्यापारी वर्गासही मदत मिळऊन देणार तसेच डॉ बाबासाहेबआंबेडकरांचे विचार व प्रसार प्रत्येकांने घराघरात पोहचविण्याचे काम युवकांनी करावे बाबासाहेब अचार विचार युवरांनी अंगीकृत करून उच्चशिक्षित व्हावे.यानंतर अध्यक्षीय भाषणात भाऊसाहेब उंबरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्व जाती धर्मातील लोकांना सहभागी करून घेतात हि अभिमानाची गोष्ठ आहे.अशी जयंती उस्मानाबाद शहरात साजरी होणे हि एकतेचे प्रतीक आहे.


 
Top