तुळजापूर / प्रतिनिधी-

 कडक उन्हाळा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर   श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानने  जिल्हाधिकारी  यांच्या आदेशाने  श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन योगिता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाने  श्रीतुळजाभवानी मंदीर प्रशासकीय कार्यालय व मंदीर महाध्दार समोरील भागात जमिनीवर मँटवर  पडदा टाकण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून भाविकांची सुटका झाली आहे. 

 

 
Top